4 वर्षांच्या बाळाने गिळलं 5 रुपयांचं नाणं! 😱 Endoscopy ने वाचला जीव | Dr. Sharad Deshmukh
😱 4 वर्षांच्या बाळाने चुकून 5 रुपयांचं नाणं गिळलं!
कुटुंब घाबरलं, पण योग्य वेळी Endoscopy करून Dr. Sharad Deshmukh यांनी नाणं सुरक्षितपणे बाहेर काढलं.
👉 मुलांनी Coin, Battery किंवा लहान वस्तू गिळल्यास दुर्लक्ष करू नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
📍 Dr. Sharad Deshmukh
Gastroenterologist & Liver Specialist
Mediliv Hospital, Dwarka, Nashik
📞 +91 8080 883 074
#Endoscopy #CoinSwallowed #ChildHealth #DrSharadDeshmukh #MedicalEmergency #Gastroenterologist #NashikDoctor #HealthAwareness #KidsSafety #MedilivHospital #Shorts #ViralShorts