Nashik
08048067444
+917038032499

नमस्कार, मी डॉ. शरद देशमुख (Dr. Sharad Deshmukh) -...

नमस्कार, मी डॉ. शरद देशमुख (Dr. Sharad Deshmukh) - गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट अँड लिव्हर स्पेसिऍलिस्ट, मेडिलिव्ह हॉस्पिटल संपर्क क्रमांक :- ९८८१४१४१३९/८०८०८८३०७४ तर आज आपल्या चर्चेचा विषय आहे मूळव्याध, सर्वसामान्य व्यक्तींमध्ये जवळपास ४०-५०% लोकांना ह्याची लक्षणे आढळून येतात आणि काही आतड्यांच्या समस्येवर जर चुकीचे उपचार घेतले गेले तर त्यानंतर हि ह्या त्रासाला सामोरे जाणारे असे बरेच रुग्ण OPD मध्ये आम्हाला भेटतात.For more information visit our official website: https://www.medilivhospital.com/ . . . . . #piles #hemorrhoids #fissure #constipation #fistula #bleedingpiles #externalpiles #internalpiles #externalhemorrhoids #internalhemorrhoids #fissure #analpain #bawaseer #health #hemorrhoidtreatment #hemorrhoidrelief #pilestreatment
 2023-03-20T10:53:45

Keywords

footerhc