गर्भधारणे दरम्यान व्यायाम केले पाहिजेत का? Exercise During Pregnancy - Dr. Suchita Deshmukh
गर्भधारणे दरम्यान व्यायाम केले पाहिजेत का ?
नमस्कार मैत्रिणींनो मी डॉ .सुचिता देशमुख, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ मेडिलिव्ह हॉस्पिटल , नाशिक, संपर्क क्रमांक :- ९८८१४१४१३९/८०८०८८३०७४
मैत्रिणींनो जेव्हा प्रेग्नेंसी चे निदान होते तेव्हा आपल्या मनात खूप प्रश्न घर करू लागतात कि प्रेग्नेंसी च्या दरम्यान आपण खाली वाकू शकतो का? आपली रोजचे कामे करू शकतो का? व्यायाम करू शकतो का? तर ह्याच्याबद्दलच ह्या विडिओ मध्ये मी तुम्हाला महत्वपूर्ण माहिती देणार आहे कि प्रेग्नेंसीच्या दरम्यान आपण कोणते व्यायाम केले पाहिजे जाणून घेण्यासाठी साठी संपूर्ण विडिओ अवश्य बघा आणि लाईक subscribe अवश्य करा.
Watch Now:
https://youtu.be/sbFLQZxjlUk
#exercise #exercisemotivation #excerciseinpregnancy #pregnancy #pregnancytips #pregnancycare #pregnancyupdate #exerciseroutine #medilivhospital #hospital #gynecologist #obstetriciangynecologist #nashik #nashiknews #nashikhealth