Nashik
08048067444
+917038032499

पित्ताशयातील खडे लक्षणे व उपचार - Gallstone Sympto...

पित्ताशयातील खडे लक्षणे व उपचार - Gallstone Symptoms and Treatment - Dr. Sharad Deshmukh आजच्या या विडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत पित्ताशयातील खडे याची लक्षणे आणि उपचार | डॉ शरद देशमुख (Dr. Sharad Deshmukh) - गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट अँड लिव्हर स्पेसिऍलिस्ट, मेडिलिव्ह हॉस्पिटल संपर्क क्रमांक :- ९८८१४१४१३९/८०८०८८३०७४ पित्ताशयातील खडे हे पाचक द्रवपदार्थाचे कडक साठे असतात. शरीरातील कोलेस्ट्रॉल अति प्रमाणात वाढल्यास ते पित्ताशयातील (gallbladder stones) स्टोनचे कारण बनू शकते. पित्ताशयातील खडे आकार आणि संख्येत भिन्न असू शकतात आणि लक्षणे दिसू शकतात किंवा नसू शकतात. पित्ताशयातील खडे संबंधित अधिक माहिती जसे कि याची मुख्य कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार हे सर्व जाणून घेण्यासाठी संपूर्ण विडिओ अवश्य पहा. Dr. Sharad Deshmukh holds a postgraduate MD degree in Medicine and is also a Diplomate of the National Board (DNB) in Gastroenterology. In addition, he has successfully completed many specialized training programs in various aspects of gastroenterology and hepatology. Watch Now: https://youtu.be/wYE3upIFUOc #gallstone #gallbladder #gallstonesymptoms #gallstonetreatments #gallbladderdisease #gallbladdercare #liver #liverhealth #livercirrhosistreatment #gastroenterologist #gastroenterology #gastroenterologytreatment
 2023-01-12T09:02:19

Keywords

footerhc