Thank you for writing to us. One of our executive will reach back to you through your submitted medium. In case there’s an urgency, feel free to connect over WhatsApp for faster response.
Prefer calling? Dial +918048067444 (International callers) or 08048067444 (Indian callers).
Healthy Pregnancy Tips From Dr. Suchita Deshmukh (...
63c143010b2b040001483167"
Healthy Pregnancy Tips From Dr. Suchita Deshmukh (बाळ व सशक्त आईसाठी गरोदरपणातील टिप्स)
Watch Now:
https://youtu.be/vEcX1iweE2o
नमस्कार मी डॉ. सुचिता देशमुख स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रतज्ज्ञ मेडिलिव्ह हॉस्पिटल नाशिक
मैत्रिणींनो प्रेग्नन्सी हा प्रत्येक स्त्री च्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. प्रत्येक स्त्री ला तिच्या गर्भावस्तेच्या काळात नेहमी हा प्रश्न असतो कि तिने कशाप्रकारे स्वतःची काळजी घ्यायला हवी कि जेणेकरून तिची प्रेग्नन्सी चा काळ हा सुखकर आणि हेल्दी असेल. चला तर मग आजच्या या विडिओ मध्ये मी तुम्हाला टिप्स देणार आहे कि कश्याप्रकारे तुम्ही तुमची प्रेग्नन्सी सुखकर आणि हेल्दी ठेऊ शकता.
1.तुमचा रोजचे डाएट योग्यप्रकारे आणि योग्य प्रमाणात असायला हवं
2.योग्य वजन
3.योग्य व्यायाम
4.मानसिक ताण तणाव टाळावा
5.योग्य झोप
6.रूटीन चेकअप्स
#babyhealth #motherhealth #healthytipspregnancy #healthypregnancytips #healthypregnancy #diet #exerciseinpregnancy #gynecologist #obstetricsandgynecology #healthymomandbaby #motherhealth #gynecology #obstetric #gynecologistnashik #obstetriciannashik #medilivhospital #drsuchitadeshmukh #doctorgyan #healthgyan #health #healthtipsinpregnancy