Nashik
08048067444
+917038032499

जागतिक हिपॅटायटीस दिनानिमित्त आम्ही आपल्या साठी घे...

जागतिक हिपॅटायटीस दिनानिमित्त आम्ही आपल्या साठी घेऊन आलो आहोत मोफत लिव्हर तपासणी शिबीर. आमचे लिव्हर तज्ञ डॉ शरद देशमुख ह्यांच्याकडून लिव्हर संबंधी समस्या त्यांचे निदान व बरेच काही. लिव्हर संबंधी विविध तपासण्या अगदी कमी किमतीत. दिनांक २८ जुलै गुरुवार सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत. #doctorguidance​ #doctor​ #precaution​ #treatment​ #BetterHealthBetterLiving​ #healthychoices​ #hospital​ #medicine​ #precautionisbetterthancure​ #surgeon​ #nurses​ #wellness​ #welbeing​ #doctorguidance​ #healing​ #healingjourney #recoveringstrong​ #intestinalhealth​ #gastrohealth​ #surgery​ #mediliv​ #medilivhospital​ #nashik​ #healthcare
 2022-07-23T05:51:17

Keywords

footerhc