
2022-07-23T06:05:13
जागतिक हिपॅटायटीस दिनानिमित्त आम्ही आपल्या साठी घेऊन आलो आहोत मोफत लिव्हर तपासणी शिबीर. आमचे लिव्हर तज्ञ डॉ शरद देशमुख ह्यांच्याकडून लिव्हर संबंधी समस्या त्यांचे निदान व बरेच काही. लिव्हर संबंधी विविध तपासण्या अगदी कमी किमतीत. दिनांक २८ जुलै गुरुवार सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत. #doctorguidance #doctor #precaution #treatment #BetterHealthBetterLiving #healthychoices #hospital #medicine #precautionisbetterthancure #surgeon #nurses #wellness #welbeing #doctorguidance #healing #healingjourney #recoveringstrong #intestinalhealth #gastrohealth #surgery #mediliv #medilivhospital #nashik #healthcare