मासिकपाळी दरम्यान शरीराची स्वच्छता का व कशी राखावी? Menstrual Hygiene | Dr. Suchita Deshmukh
मासिकपाळी दरम्यान शरीराची स्वच्छता का व कशी राखावी?
नमस्कार मैत्रिणींनो मी डॉ .सुचिता देशमुख, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ मेडिलिव्ह हॉस्पिटल , नाशिक, संपर्क क्रमांक :- ९८८१४१४१३९/८०८०८८३०७४
आज आपण बघूया कि मासिकपाळी दरम्यान आपण स्वतःची स्वच्छता कश्या प्रकारे राखावी?
सर्वप्रथम हि स्वच्छता का राखावी हे आपण जाणून घेऊ मासिक दरम्यान गर्भाशयाचं मुख उघडलेले असते या मुले बाहेरील इन्फेकशन योनीमार्ग द्वारे आत मध्ये पसरू नये आणि संपूर्णतः स्त्रियांच्या रिप्रॉडकटिव सिस्टीम वर परिणाम करत आपण कशाप्रकारे हि स्वच्छता राखू शकतो हे आपण ह्या विडिओ मध्ये पाहणार आहोत चला तर मग संपूर्ण विडिओ अवश्य बघा.
#menstruation #menstrualhealth #menstrualhygiene #menstrualhygienetips #menstrualawareness #hygeine #hygeinetips #maasikpali #maasikpalitips
#nashik #nashikhealth #nashiknews #gynecologist #gynecologistnashik #periods #periodcramps #periodscycle #periodshygiene #tips